Days
Hours
Minutes
Seconds
शिवशंभू प्रतिष्ठान हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार व सिद्धांतावर काम करत आहे व महाराजांच्या विचारांचा वारसा पुढील पिढी पर्यंत पोचवण्याच्या उद्देशाने अहो रात्र कामकाज करत आहे "ओळख नाही काम सांगा " हे घोष वाक्य घेऊन या घोषवाक्या प्रमाणे प्रतिष्ठान कडे शासन दरबारचे किंवा वैयक्तीक जिवणातील एखादया अन्यायाच्या विरोधात मदतीसाठी निसंकोच तमाम मराठ्यांनी संपर्क साधावा.
Read Moreआमच्या नवीनतम मोहिमा आणि कार्यक्रमांचा शोध घ्या आणि बदलाचा एक भाग बना!